ग्रामपंचायत दुर्वेस-साये

२०११ च्या भारतीय जनगणनेनुसार गावात ५६८ कुटुंबे राहतात. एकूण ३१०८ लोकसंख्येपैकी १५४० पुरुष तर १५०६ महिला आहेत. गावाची साक्षरता ६३.२५ टक्के आहे.पुरुष साक्षरता ७३.५२ आहे तर स्त्री साक्षरता ५२.६९ आहे. मुख्यतः आदिवासी व कुणबी समाजातील लोक येथे राहतात.
पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती, नागलीशेती केली जाते.

लोकसंख्येची माहिती

क्रमांकक्षेत्रतपशील
एकूण लोकसंख्या
३१०८ 
पुरुष लोकसंख्या
१५४० 
महिला लोकसंख्या
१५०६ 
०–६ वर्षे वयोगटातील लोकसंख्या
 
अनुसूचित जाती (SC)
३८ 
अनुसूचित जमाती (ST)
२३२० 
विशेष दुर्बल आदिवासी गट (PVTG) लोकसंख्या
 
लिंग गुणोत्तर (प्रति १००० पुरुषांमागे महिला)
 

उपलब्ध पायाभूत सुविधा

क्रमांकसुविधा प्रकारउपलब्ध (होय/नाही)संख्यारस्त्याने जोडलेले (होय/नाही)
ग्रामपंचायत कार्यालयहोयहोय
प्राथमिक आरोग्य केंद्र (PHC)होय१ होय
उपकेंद्र (Sub Center)नाही नाही
अंगणवाडीहोय होय
प्राथमिक शाळाहोय १ होय
माध्यमिक शाळाहोय१ होय
उच्च माध्यमिक शाळानाही नाही
महाविद्यालय / व्यावसायिक केंद्रनाही नाही
समुदाय भवन (Community Hall)होय1होय
१०स्वस्त दर दुकान (PDS)नाही  नाही 
११श्मशानभूमी / स्मशानभूमीहोय१ होय
१२इंटरनेट / मोबाईल टॉवरहोय1होय
१३सीएससी केंद्र (CSC Center)होय1होय

प्रशासकीय संरचना

ग्रामपंचायत बँक माहिती

खाते नाव: ग्रामपंचायत दुर्वेस-साये 

बँकेचे नाव : द ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड

शाखेचे नाव: पालघर

अकाउंट नंबर : 004700300001000 

आई एफ एस सी कोड : TDCB0000047

पत्ता : ग्रामपंचायत दुर्वेस-साये 
मु.पो.दुर्वेस,ता.जि.पालघर(४०१४०३)