ग्रुप ग्रामपंचायत दुर्वेस-साये

मध्ये आपले स्वागत आहे.

ग्रुप ग्रामपंचायत दुर्वेस-साये   

हे मध्यम आकाराचे मोठे गाव आहे. मुख्यतः आदिवासी व कुणबी समाजातील लोक येथे राहतात. छोट्या प्रमाणावर शेती व शेतमजूर, वीटभट्टीमजूर म्हणून ते काम करतात.अगदी लहान प्रमाणात कुक्कुटपालन, बकरीपालन सुद्धा ते करतात.गावात प्राथमिक शिक्षण,प्राथमिक आरोग्यसेवा, रस्ते वीजपुरवठा, सार्वजनिक स्वच्छता,पाणी पुरवठा इत्यादी आवश्यक गोष्टी उपलब्ध आहेत.
महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बस पालघर रेल्वे स्थानकावरून येथे येण्यासाठी ठराविक वेळी उपलब्ध असतात. ऑटोरिक्षा सुद्धा पालघरवरून दिवसभर उपलब्ध असतात.
 

प्रमुख अधिकारी

आमच्या पंचायतीचे नेतृत्व मंडळ

1

श्री. देवेंद्र फडणवीस

मा. मुख्यमंत्री

2

श्री. एकनाथ शिंदे

मा. उपमुख्यमंत्री

सुनेत्रा अजित पवार

श्रीम.सुनेत्रा अजित पवार

मा. उपमुख्यमंत्री

श्री.-जयकुमार-गोरे

श्री. जयकुमार गोरे

मा. मंत्री, ग्रामविकास
व पंचायत राज विभाग

श्री.-योगेश-कदम

श्री. योगेश कदम

मा. राज्यमंत्री, ग्रामविकास
व पंचायतराज विभाग

श्री.गणेश-नाईक

श्री.गणेश नाईक

मा.ना. वनमंत्री महाराष्ट्र राज्य तथा
पालकमंत्री, पालघर जिल्हा

श्री.-मनाेज-रानडे-(भा.प्र.से.)

श्री. मनाेज रानडे (भा.प्र.से.)

मा.मुख्य कार्यकारी अधिकारी,
जिल्हा परिषद पालघर

श्री.रवींद्र-शिंदे

श्री.रवींद्र शिंदे

मा.अति.मुख्य कार्यकारी अधिकारी
जिल्हापरिषद पालघर

मा. अशोक पाटील

मा. अशोक पाटील

उपमुख्य कार्यकारी अधिकारी
( पंचायत) जिल्हा परिषद पालघर

WhatsApp-Image-2025-12-25-at-9.58.46-AM-1-e1766637280958-rgnsj324tkvihxppkoqcwdsxk3kenq6b32ywu0w5jc

मा. श्री. संजय बी. भोये

गट विकास अधिकारी
पंचायत समिती

WhatsApp Image 2026-02-16 at 12.17.57 PM

श्री.आकाश विष्णु कडव

सरपंच
ग्रामपंचायत दुर्वेस-साये

WhatsApp Image 2026-02-16 at 3.54.54 PM

श्रीम.प्रमिला विशाल काटेला

उपसरपंच
ग्रुप ग्रामपंचायत दुर्वेस-साये

WhatsApp Image 2026-02-16 at 3.31.15 PM (1)

श्री.रमाकांत आप्पासो शिंदे

विस्तार अधिकारी
ग्रुप ग्रामपंचायत दुर्वेस-साये

WhatsApp Image 2026-02-16 at 3.32.18 PM

श्रीम.मानसी मयूर लाटे

ग्रामपंचायत अधिकारी
ग्रुप ग्रामपंचायत दुर्वेस-साये

चालू योजना

जल जीवन मिशन
प्रधानमंत्री सूर्यघर योजना
प्रधानमंत्री ग्राम सड़क योजना
प्रधानमंत्री ग्राम सड़क योजना